परदेशात वेगळ्या सांस्कॄतिक वातावरणात स्थायिक होऊ पाहणर्यापहिल्या पिढीतील आणि दुसऱ्या तिसऱ्या पिढीतील दोनसंस्कृतींमधील विरोधाभासाचा क्वचितप्रसंगी संघर्षाचा सामना करावाच लागतो.
विज्ञानानं कितीही वाटचाल केली, कितीही प्रगती साधली, जीवनशैली कितीही बदलली- तरी मानवी स्वभावावर, त्याच्या गुंतागुंतीच्या स्वरूपावर त्याचा प्रभाव पडणार नाही.
दृष्टिभ्रमाचा खेळ शक्य करणाया नजरबंदीचा किंवा मायादर्पणाचा वापरही त्या त्या व्यक्तींच्या भावविश्वाच्या बैठकीवरच अवलंबून असला, तर त्यात नवल ते काय!
वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या आधारे उलगडत जाणारी कोडी हे या कथांथे खास वैशिष्ट.
विज्ञानकथा म्हणजे काहीतरी अगम्य, मेंदूला ताण देणारे- शिवणारे असा एक समज असतो, त्याला छेद देणार्या या कथा आहेत. रहस्यकथा जश्या उत्कंठा वाढवणार्या, रहस्याबद्दल गूढ निर्माण करणार्या न् त्याची उकल आवर्जून घेणार्या जश्या असतात तश्याच ह्या कथा आहेत.
बाळ फोंडके हे प्राधान्याने एक लोकप्रिय विज्ञान लेखक असुन, मराठीतील बहुतेक सर्व अग्रेसर वृत्तपत्रात त्यांचे लेख प्रसिध्द झाले आहेत.
डॉ. फोंडके यांनी केवळ सामान्य पर्यटकाच्या यादीत नसलेल्या पर्यटनस्थळांचाच फेरफटका घडवलेला नाही तर त्या यादीत असलेल्या स्थळांच्या वैज्ञानिक दृष्टीतून पाहिलेल्या पैलूंचीही ओळख करून दिली आहे.
हवामान,गुरुत्वाकर्षण,मान्सूनचा पाऊस या सगळ्याविषयी अतिशय महत्वाची,नवलाची,शास्त्रीय माहिती देणारी ही पुस्तकमालिका
हवामान,गुरुत्वाकर्षण,मान्सूनचा पाऊस या सगळ्याविषयी अतिशय महत्वाची,नवलाची,शास्त्रीय माहिती देणारी ही पुस्तकमालिका
हवामान,गुरुत्वाकर्षण,मान्सूनचा पाऊस या सगळ्याविषयी अतिशय महत्वाची,नवलाची,शास्त्रीय माहिती देणारी ही पुस्तकमालिका
साहित्य कला आणि विज्ञान, माणसाचं माणूसपण सिद्ध करणार्या त्याच्या प्रतिभेचे तीन रम्य आविष्कार. त्यांचाच परिचय ललितगद्याच्या धाटणीतून करुन देणारा हा लेखसंग्रह.
लागल्यामुळे पचनसंस्थेत जसे उत्क्रांतिनुरूप बदल होत गेले तसा माणसाचा सांस्कृतिक विकास होत गेला.