भारत-चीन संबंधांचा बुध्दिबळाचा पट..भावना, राजनीती, सैनिकी डावपेच, वैश्विक महत्त्वाकांक्षा...२१ व्या शतकातील सर्वांत रंजक खेळ! या संबंधांच्या लहरी जगभर पसरतात आणि बाजारपेठांवर तसेच आंतरराष्ट्रीय धोरणांवर प्रभाव पाडतात. हिमालयाच्या दोन बाजूंना वसलेल्या या महासत्ताच्या दुख-या जागा नेमक्या कोणत्या?