No products
Place Order
योगशास्त्रातील व्यासंगी, अनुभवी व अधिकारी व्यक्तीने लिहीलेला मराठीतील एक अपूर्व ग्रंथ. नव्याने ध्यान शिकणा-या जिज्ञासूंना समजू शकेल व नियमित साधना करणा-या साधकांना देखील मार्गदर्शन ठरु शकेल, असे सर्वांसुंदर विवेचन.