इतर देशांप्रमाणे या देशातही खाचखळगे, चढउतार, अन्याय व भ्रष्टाचार आहे याची त्याला जाणिव होते आणि मानसिक उत्क्रांतीची शेवटची पायरी तो चढतो. तिथून त्याला दिसतं ते सर्वच जादूई नसतं. आता तो अमेरिकेविषयी प्रगल्भ झालेला असतो.
प्रत्यक्ष पाप न करताच पापनगरीच्या संस्कृतीची सफर घडवणारे हे पुस्तक वाचकांचे नक्की मनोरंजन करेल.पापनगरीच्या भेटीला जाताना कुणी अंतर्मनाचा वेध घेत नाही.
भारतापेक्षा मी अमेरिकेत जास्त पावसाळे काढले. तिथल्या लोकांना जवळून बघण्याची संधी मिळाली.
संगणकक्षेत्रातील नामवंत कंपन्यांच्या संस्थापकांचे चरित्र संकलन
विक्षिप्तता, गुणवत्ता व असामान्य सौंदर्यदृष्टी लाभलेल्या व युगप्रवर्तक विश्वमानव म्हणून ओळखल्या जाणार्या अब्जाधिश स्टिव्ह जॉब्सची ही उदबोधक जीवन कथा.