रानाडोंगरातून वाचकांचे बोट धरून हिंडतात. कधी त्यांचा कॅमेरा लकेर घेतो, कधी त्यांची लेखणी चित्र काढते आणि अशा आगळयावेगळया भटकंतीतून साकारते एक अनोखी मैफील.
आतापर्यंत आयुष्यात अनेक उद्योग केले. इंजिनिअरींगपासून अभिनयापर्यंत. मनस्वी भटकणं आणि छायाचित्रण हे त्यापैकी एक.
’मला सांगा, गोव्यात काय नाही?’ हा प्रश्न विचारणारा मुशाफिर तुम्हाला वेगळाच गोवा दाखवतोय.
ख्यातनाम अभिनेते मिलिदं गुणाजी आणि भटकंती, हे समीकरण आता मराठी वाचक प्रेक्षकांना चांगलंच माहित आहे.
गमतीदार आणि गूढ गोष्टींशी संबधित किल्ल्यांचा या पुस्तकात समावेश केलेला आहे.
खरा महाराष्ट्र जाणून घेऊ इच्छिणार्या प्रत्येक भटक्याला आवडेल अशी माझी मुलुखगिरी