सध्याच्या जातीय निकषावरील आरक्षणाला प्रामुख्याने ब्राम्हणंचा व उच्चवर्णीयांचा विरोध आहे. असा सर्वसाधारण प्रवाद आहे. परंतु तो चुकीचा आहे. जातीय निकषावरील आरक्षणाचा पुरस्कार करणारे कॉ. गोविंद पानसरे, राही भिडे, डॉ. नरेंद्र दाभोळकर कॉ. अजित अभ्यंकर हे ब्राम्हण आहेत.
या पुस्तकात इतिहास संशोधकांच्या चर्चेत गेलेली शंभर वर्षे आहेत. त्यांच्या सडेतोड व विवेकी परामर्श घेणारे लेख आहेत.