धर्मसंघर्ष.......पुरातनकालापासुन माणुसकीला लागलेला शाप! त्याची आंच पोहचली हिमालयाच्या कुषीत वसलेल्या शांतिप्रिय तिबेट्लाही शतकानुशतके चाललेला हा धर्मसंघर्ष शमवेना राजसत्तेला ना धर्मपिठांना....... आणि मग घ्यावा लागला अवतार तथागत भगवान बुद्धांना पद्मसंभवांच्या रुपाने! सर्वधर्मसमभाव साधणा-या पद्मसंभवांचे अलॊकीक चरीत्र साकारले आहे.