S L Bhairappa
विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणाऱ्या मायेला ‘आवरण’म्हणतात..
जीवनामध्ये प्रत्येकाला असणारी श्रद्धा व जीवनाची मूल्ये,यांच्यातला संघर्ष व शेवटी निघणारे सत्य यांचा संगम ‘धर्मश्री’ मध्ये दिसून येतो.
कला अणि कलाकार यामधील अनाकलनीय नात्याचा परखड शोध... डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या प्रतिभासंपन्न नजरेतून!
प्रेम आणि राग या दोन्ही प्रवृत्ती जागृत करणारी ही एक सशक्त कलाकृती आहे, हे निश्चित!
एका खोट्या साक्षीसाठी स्वतःला दोषी माननारे परमेश्वरय्या आत्महत्या करतात आणि यमसदनी पोहोचतात. पण त्यांना सूक्ष्मदेहाने पुन्हा पृथ्वीवर पाठवण्यात येत आणि त्यांचा भोवताल साक्षीभावाने पाहण्यास सांगितलं जातं. परमेश्वरय्यांचा हा प्रवास नकळत प्रत्येक मानवी मनात चाललेल्या संघर्षातं प्रतिनिधित्व करतो. मानवी भावभावनांकडे अलिप्तपणे पाहिलं की आपल्या जाणिवांना खरे रुप...
एका बुद्धिप्रामाण्यवादी पत्रकाराची आणि त्याच्या कुटुंबीयांची कशी दारुण वाताहत होते, याची राष्ट्रीय पाश्र्वभूमीवर चितारलेली मन आणि मेंदू बधिर करणारी प्रदीर्घ कथा.
उत्तरकांड सीतेचा अनुभव आणि चिंतनाच्या दृष्टीनं मांडलेली रामकथा. Marathi Book Uttarkand by S L Bhayrappa | Buy Uttarkand by Dr S L Bhayrappa & Translators by Uma V Kulkarni - Mehta Publishing House
सनातन धर्मपरंपरा आणि मन्वंतरकाळातील बदलती जीवन-मूल्ये यांतील संघर्षाचे कौटुंबिक पातळीवर उमटणारे भावकल्लोळ प्रभावीपणे चित्रित करणारी कलाकॄती.