Dr D B Kulkarni
मुक्त तरीही तत्त्वगर्भ समीक्षेचे दर्शन या ग्रंथात अभ्यासकांस घडेल.
द.भि. कुलकर्णी लिखित समीक्षेची वल्कले.
द.भि. कुळकर्णी लिखित स्फटिकगृहीचे दीप.
ध्दांतिक समीक्षा, कथा समीक्षा आणि कादंबरी समीक्षा असे तीन प्रवाह दिसत असले तरी त्यांच्या एकीकरणातून एक सलग आणि अखंड असा विचारप्रवाह सिध्द झाला आहे.