No products
Place Order
ग्रामीण भवतालाची जाण असलेला, शेतकरी व शेती यांच्याबद्दल डोळस आस्था असलेला आभ्यास करुन लिहीणारा पत्रकार, शेतीच्या उपभोक्तावर्गाला आणि शेतक-यांना महत्वाचे इनपुट्स देऊ शकतो. रमेश जाधव या तरुण पत्रकाराच्या अशा लेखांचा हा संग्रह आहे.