List of products by authors: Isak Mujawar


Showing 1 - 16 of 16 items
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  अशोककुमार आज आपल्यात नाही. त्याची क्रेझ आजच्या आमीर, सलमान व शाहरूख या तीन खानांच्यासारखीच होती. तेव्हा या तीन खानांपैकी कोणाचाही जन्म झालेला नव्हता.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.540 Rs.600 -10%OFF In Stock

  सर्वसामान्य माणसाच्या तोंडी सहजासहजी घोळेल असं साधं सोपं गाणं आजही आपल्या चित्रपट संगीताचं मोठं गमक मानलं जातं. चित्रपट संगीताला एक नवी दिशा मिळाली. केवळ संगीतासाठीच चित्रपट पाहण्याची प्रवृत्ती आपल्या चित्रपट प्रेक्षकांत निर्माण झाली.

  Rs.540 Rs.600 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF In Stock

  चित्रपटातील निरनिराळ्या विषयावरील एकून दहा लेख या पुस्तकात आहेत.

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.149 Rs.165 -10%OFF In Stock

  दादासाहेब दत्ताचे निस्सिम उपासक होते. त्यांच्या अभ्यासिकेत दत्ताचा एक भला मोठा फोटो टांगलेला असे. तो फोटो, त्या फोटोतील तो दत्त म्हणजे दादासाहेबांना आपली प्रेरणा वाटे.

  Rs.149 Rs.165 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  भारतीय चित्रपटसॄष्टीत ज्यांचा लौकिक आहे, ज्यांनी स्वत:चा ठसा उमटवला आहे असे मा. भगवान हे एक आहेत. त्यांच्या विनोदी चित्रपटांचा किंवा विनोदी नट म्हणून लोकप्रिय असलेल्या त्यांच्या भूमिकांचा मोठा ठसा आजही नव्या जुन्या सर्वच नटांवर उमटलेला आहे. सर्वसामान्य जनतेतून, तळागाळातून आलेला एक कलंदर कलावंत म्हणून चित्रपटरसिकांनी त्यांच्यावर प्रेम केले आणि करत आहेत. -...

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.630 Rs.700 -10%OFF In Stock

  ही गाथा मी लिहावी अशी भालजी पेंढारकर यांची इच्छा होती. आपली ही इच्छा अनेकदा ते माझेजवळ बोलून दाखवायचे

  Rs.630 Rs.700 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  सदर पुस्तक म्हणजे एका बहुश्रुत कलाकाराचा जिवनालेख आहे.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  बालगंधर्वांनी एका जमान्यात आपल्या स्त्री भूमिकांचं एक युग मराठी रंगमंचावर निर्माण केल होतं. चित्रपट जोवर बोलत नव्हता, मूक होता तोवर त्यांच्या स्त्री भूमिकांच पर्व मराठी रंगभुमीवर गाजत होतं

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  चित्रपट व्यवसायातील ज्योतिषवेड,ज्योतिषाचा अनेकांना आलेला पडताळा यावरच या पुस्तकात प्रकाश टाकायचा प्रयत्न लेखकाने केला आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF

  आजचा मुस्लिम पार्श्‍वभूमीवरील चित्रपट म्हणजे ऐक्याचा संदेश देणारा चित्रपट म्हणून त्याकडे आपण पाहू शकतो.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  इसाक मुजावर यांचे चित्रपट दुनियेवरील लेखन

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF

  दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्या हस्ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रकर्मी पुरस्कार स्वीकारताना इसाक मुजावर

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  हिंदी सिनेमा संगीताचे ‘शहंशाह-ए-तरन्नुम’ असं संबोधले गेलेले मोहम्मद रफी आपल्या सुस्पष्ट, कोमल, मखमली गायकीमुळे जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचले. सदर पुस्तक त्या सार्‍या रोचक इतिहासाचा आलेख आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  महाराष्ट्र् टाइम्स तर्फे संतांवर एक पुरवणी निघली होती. संतांवरील आमच्या या पुरवणीसाठी तुम्ही आतापर्यंत निघालेल्या संतांवरील चित्रपटांवर एखादा लेख लिहू शकाल काय? अशी विचारणा माझेकडे झाली.

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ 1991 ते 1960 नंतर पुण्याच्या प्रतीक प्रकाशनतर्फे प्रकाशित होणारं माझं हे दुसरं पुस्तक सिल्व्हर स्क्रीन चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ 1931 ते 1960 या माझे पुस्तकाला वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळेच प्रतीक प्रकाशनाचे श्री. प्रविण जोशी यांनी माझे पुस्तकाबद्दल उत्साह दाखवला.

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF

  हे पुस्त्क म्हणजे अनोळखी बनलेल्या अनेक चेह-यांच्या आठवणींना एक नवा उजाळा देउन चित्रपट व्यवसायातील एक कटु सत्यावर बोट ठेवण्याचा छोटासा प्रयत्न आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 16 of 16 items