कवी कालिदासांनी त्यांच्या रघुवंश या महाकाव्यात प्रभू रामचंद्रांनी सीतेसह लंका ते अयोध्या केलेल्या प्रावासाचे जे वर्णन केलेले आहे त्या वर्णनाची सत्यासत्यता पडताळून पहाण्याकरिता लेखकानी स्वत: लंका ते अयोध्या असा विमानप्रवास केला व त्यावर आधारित हे पुस्तक.