No products
Place Order
प्रत्येक स्त्रीच्या सुप्त मनात तिचं असं एक भावविश्व सामावलेलं असतं. त्या विश्वात संपूर्ण जग उलथवण्याची ताकद असते. नि:शब्द शब्दांना त्यात वाचा फुटते. असेच काही शब्द कथेच्याद्वारे या पुस्तकात उमटले आहेत.