Dr Madhav Gogate
डॉ.माधव पोतदार यांचे चौदार तळे लढ्यावरील पुस्तक
महाराष्ट्च्या सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक जीवनात अनेक लढे लढविले गेले. पण सर्वच लढयांची इतिहासाने नोंद घेतलेली नसते. काही लढे तर कितीतरी काळ अज्ञातच राहतात.
संयुक्त महाराष्टाच्या लढयाचा सुवर्ण महोत्सव पार पडला. असंख्य शाहिरांनी आपले या लढयात महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. सर्व शाहिर मराठी मातीवर, मराठी संस्कृतीवर, मराठी भाषेवर, मराठी अस्मितेवर प्रेम करणारे आहेत.
ज्या नरवीरांनी, क्रांतिवीरांनी मातृभूमिची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी, उंचावण्यासाठी व मातृभूमिची गुलामगिरीतून मुक्तता व्हावी यासाठी प्राणांची कुखंडी केली, प्रसंगी हौतात्म्यही पत्करले त्या भारतीय स्वातंत्रयवीरांना, स्वराज्य प्राप्तीसाठी जनतेशी इमान राखून अतोनात हाल सोसले