No products
Place Order
वयाच्या केवळ चौतिसाव्या वर्षी कलकत्ता विद्यापीठाचा कुलपती झालेला गाढा विद्वान. मातृभाषेतूनच शिक्षण असावे हे सांगणारा आणि कुलपती म्हणून ते धोरण अमलात आणणारा द्र्ष्टा शिक्षणतज्ज्ञ.