Dr Vasant Varhadpande
साहित्यिक म्हणून आमच्या बाबांनी कथा, कादंबरी, नाटक, कविता, बालवाड्.मय समीक्षा इ. सर्वच प्रकार समर्थपणे हातातळले आहेत. त्यांच्या संवेदनशील कवी मनाची स्पंदने त्यांच्या लिखाणावर प्रकर्षाने जाणवतता. खरं तर आणखी कितीतरी साहित्य निर्मिती त्यांच्या हाताने झाली असती परंतु 29 जुन 1992 रोजी एका भीषण अपघातात त्यांचे दु:खद निधन झाले.