म.गो. पाठक ज्येष्ठ साहित्यिकाच्या निवडक कथांचा हा संग्रह खास माणदेशी वासांच्या या कथांमध्ये विषयांचे वैविध्य आहे. चित्रामय शैलीचे वरदरान लाभलेले लेखक म.गो.पाठक केवळ पाहिलेले कागदावर उतरवत नाहीत. पाहिलेला अनुभव ते आमुलाग्र आत्मसात करतात. त्याला आपल्या अस्तित्वानिशी आलिगंन देउन तो पूर्णपणे भोगतात व नंतर त्याला शब्दरूप देतात.
गदिमांच्या सहवासात हे चरित्र नव्हे. त्यांच्या लाभलेल्या सहवासातील काही क्षण टिपण्याचा लेखकाने प्रयत्न केला आहे.
म. गो. पाठक या ज्येष्ठ साहित्यिकाच्या निवडक कथांचा हा संग्रह खास माणदेशी वासांच्या या कथांमध्ये विषयांचे वैविध्य आहे. चित्रमय शैलीचे वरदान लाभलेले लेखक म.गो. पाठक केवळ पाहिलेले कागदावर उतरवत नाहीत. पाहिलेला अनुभव ते आमुलाग्र आत्मसात करतात.