पुणे पेशव्यांची राजधानी म्हणून ओळखली जात होती. येथे अठरा कारखाने वसविले गेले. त्यातील ‘तोफखाना’ हा कारखाना लष्कराशी निगडीत असा होता. बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी हा कारखाना थाटला.
पार्वतीबाई या पानिपतच्या साक्षीदार आहेत. पार्वतीबाई या पेशविणबाईंची ही हकीगत आहे. अत्यंत अबोल, साधे व्यक्तिमत्व पण जीवनात दु:ख, यातना सोसलेल्या स्त्रीची ही कहाणी.