List of products by authors: Dr Keshav Sathaye


Showing 1 - 2 of 2 items
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  विविध स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, सामान्यज्ञान तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये रुची असणारे वाचक, संशोधक, विविध शाळांचे व महाविद्यालयांचे शिक्षक, प्राध्यापक, पत्रकारिता, राज्यशास्त्र आदी सामाजिक शास्त्रांचे विद्यार्थी, विश्लेषक आदींसाठी मौलिक संदर्भपुस्तक

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.450 Rs.500 -10%OFF In Stock
  New

  आयुष्यात कितीही बदल झाले तरी माणसांच्या आयुष्यातील दोन घटना नक्की असतात, जन्म आणि मृत्यू, आपण या सोन दिवशी त्या आभाळाएवढ्या माणसांचे स्मरण करतो. त्यांच्या कार्यकर्तुत्वाला उजाळा देतो. जगभरात ही प्रथा आहे. हे पुस्तक अशाच मोठ्या माणसांच्या आयुष्याविषयीच्या आठवणींचा दस्तऎवज आहे.

  Rs.450 Rs.500 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 2 of 2 items