List of products by authors: Girish Takale


Showing 1 - 1 of 1 item
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock
  New

  सुरत हे मुघल साम्राज्यातील नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठे व्यापारी केंद्र होते. त्यातही तेथील मुलकी व लष्करी प्रशासन स्वत: मुघल बादशहाच्या नियंत्रणाखाली होते. त्यामुळे सुरतेवरील हल्ल्याचा फटका केवळ आर्थिक नव्हे तर एकूण मुघल साम्राज्याच्या प्रतिष्ठेला शिवछत्रपतींनी दिलेला जबरदस्त धक्का होता.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 1 of 1 item