वीरगळ-सतीशिळा म्हणजे काय? त्यांचे प्रकार किती? त्यांच्यावरच्या चिन्हांचे अर्थ काय? इथपासून वीरगळ - सतीशिळांचं शास्त्रोक्त दस्तऎवजीकरण कसं केलं जावं? वीरगळ - सतीशिळांचं संवर्धन कसं केलं जावं?? याचीही अनिल दुधाने यांनी अत्यंत शास्त्रशुद्ध आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सोपी मांडणी केली आहे.