राणा प्रतापांचा पराक्रम केवळ हळदी घाटीच्या युद्धापुरता मर्यादित करण्याऐवजी अरवली पर्वतातील दर्याखोर्यांतील त्यांचा संघर्ष, दिवेरच्या घाटीतील नियोजनबद्ध युद्धाची आखणी, शत्रूला वेळोवेळी दिलेल्या हुलकावण्या, चांवड येथील नवीन राजधानीची पायाभरणी यासोबतच संघर्षाच्या काळात महाराणा प्रतापांच्या सामाजिक, प्रशासकिय, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील भरीव...