महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळ आणि बृहन्मुंबई गुजराती समाज या दोन्ही संस्थांतर्फे 'मराठी भाषेचे भवितव्य' या विषयावर देशस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित केली गेली होती. या दोन्ही स्पर्धांना भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यातील पारितोषिक विजेते निबंध व उत्तेजनार्थ पारितोषिकप्राप्त निबंध यांचे हे पुस्तक आहे.