2017 साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेत्या लेखकाची जागतिक कीर्ती संपादन केलेली आणि एका पुरस्कारप्राप्त चित्रपटाची प्रेरणा असलेली बुकर पारितोषिक विजेती कादंबरी.
व्यासंगी, गूढ आणि भावनोत्कट. ही कादंबरी स्मृतीच्या अस्थिरतेचे आणि आपल्या भूतकाळाचा सूड घेण्याच्या शक्यतेचे गहन चिंतन आपल्यासमोर ठेवते.