मला तुमच्या आठवणी सांगाल काय? कशाकरिता, मला तुमचं चरित्र लिहायचं आहे, चरित्र - आत्मचरित्र कलाकारांची, दिग्दर्शकांची लिहितात. स्उडिओचं आत्मचरित्र लिहिलेलं मी ऐकलेलं नाही. म्हणूनच मला लिहायचं आहे.
1957 सालचा हा चित्रपट. त्या काळाच्या संदर्भात व्यावसायिक चित्रपटांपेक्षा एक पाउल पुढे टाकणारा...