No products
Place Order
माणसाचे सुज्ञ मन म्हणजे एक खोल अंधारी गुहा. हिंस्त्र श्वापदांप्रमाणे असणारे काही विचार तिथे दबा धरुन बसलेले असतात - संधी मिळताच झडप घालणारे.. शारीरिक / भावनिक हिंसा करणार्यांना या कथा वाचकाला भोवंडतात - अंतर्मुख करतात.