आजच्या दुनियेत माणूस म्हणून आपण काय काय गमावत आहोत, काय गमावणार आहोत, पुढच्या पिढ्यांसाठी आपण कोणता वारसा ठेवून जाणार आहोत आणि आजच्या वर्तमानातून भविष्यात कोणत्या शक्यता उभ्या राहू शकतात, मानवी प्रजातीचे काय होऊ शकते याची ठोस मांडणी त्यांनी इथे केलेली आहे.