Imagine या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद । "विज्ञानाची भाषा समजावून सांगण्यात जोना लेहरर हे आपल्यामधले सर्वांत प्रतिभाषाली आहेत. क्रिएटिव्हिटी आणि तिच्या स्त्रोतांविषयीच्या या खिळवून ठेवणार्या अभ्यासामुळे ‘इमॅजिन’ हे त्यांचं आजवरच सर्वोत्तम पुस्तक ठरलं आहे. _ (जोशुआ फोर)