आचार्य अत्रे... साहित्यिक, शिक्षक, पत्रकार, संपादक, दिग्दर्शक, वक्ते इ. त्यांचे विविध ठिकाणच्या महत्त्वपूर्ण घटनांतून नोंदवलेल्या सहभागातून इतिहास घडत गेला. अशा अष्टपैलुत्वाचं दर्शन घडविणारं पुस्तक आहे.
कॉंग्रेससाठी हुकमी एक्का असलेले अत्रे आणि कॉंग्रेस यांचे बिनसले ते ‘संयुक्त महाराष्ट्र’ या कल्पनेला असलेल्या कॉंग्रेसच्या विरोधामुळे.