No products
Place Order
वैज्ञानिक प्रयोग माणसाला प्रगतिपथावर नेतात; पण या प्रयोगांमध्ये काही त्रुटी राहिल्या, चूक झाली किंवा त्या प्रयोगाचा कुणी गैरवापर केला तर गंभीर समस्या उद्भवू शकतात. अशा समस्यांचं भेदक आणि उत्कंठावर्धक चित्रण करणार्या कथांचं अनोखं विश्व.