No products
Place Order
जगप्रसिद्ध स्वीडिश अभिनेत्री इनग्रिड बर्गमन हिचं हे गाजलेलं आत्मकथन. हा केवळ तिच्या एकटीच्याच कलाजीवनाचा प्रवास नाही, तर १९३४ ते १९७९ या जवळजवळ अर्धशतकाच्या कालखंडातील चित्रनाट्या व्यवसायाचा आणि कलावंतांचाही चालता बोलता, समृद्ध इतिहास आहे.