आयुष्य समृद्ध करणार्या ५१ प्रेरणादायी चरित्रकथा.
आयुष्याचा गुंता सोडवणार्या ५० प्रेरणादायी कथा । आयुष्य समृद्ध करताना - जयप्रकाश झेंडे
देवळाच्या आवारात एक मूर्तिकार सुरेख मूर्ती घडवत असतो. त्याच्या जवळच एक पूर्ण घडवलेली आणि दुसरी तिच्यासारखीच आकार घेऊ पाहत असलेली, अशा दोन मूर्ती असतात.
जगभरातील यशस्वी उद्योजकांनी अवलंबिलेली कार्यपद्धती.व्यवस्थपन कौशल्यातील क्लिष्ट वाटणार्या अनेकविध संक्ल्पना आपल्या सहज,सुगम व ओघवत्या शैलीत.
स्वतःला प्रेरित करा आणि समृध्द आयुष्य जगा.
या पुस्तकातील सर्व कथा आपल्याला हवी असणारी प्रेरणा देणा-या ठरतील.