No products
Place Order
भारतीय मतदार नेहमीच राजकारण्याच्या पुढे असतो... सतत त्याला टोचत, शिक्षा देत आणि गरज असेल तेव्हा एखाद दुसरा धडाही शिकवीत. मतदाराच्या गुणसूत्रातच लोकशाही असली, तरी आपल्या लोकशाहीचा गाभा राजकीय नेता नव्हे, तर मतदार हाच आहे.