समाजाच?या वेगवेगळ्या स्तरांतल्या त्या दोघी लहानपणापासूनच एकत्र वाढल्या आणि आयुष्याच्या एका वळणावर त्याना एकमेकींबद्दल आकर्षण वाटू लागलं आणि त्यांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.
संज्यानं दोन वेळा साडी नेसली होती ती फक्त परिस्थिती तशी होती म्हणून. एकदा सोंगात आणि एकदा नाटकात. पण आता त्यानं कायमस्वरुपी साडी नेसायचं ठरवलं होतं. त्याला हे जमेल?