हा ललित - निबंध कधी एकीकडे झुकला म्हणजे वैचारिक होतो. दुसरीकडे झुकला म्हणजे कथेच्या आणि कवितेच्या जवळ जातो. पण तो कथेसारखा दिसला, तरी कथा नसतो. ते एक चिंतनशील मनाने कथेच्या आविर्भावात केलेले भाष्यच असते.
सांप्रदायिक व्यवहारात शब्द व कृती ह्यांना विशेष महत्व चढते;त्या मागचा अर्थ म्हणजेच विचार नाहीसा होऊ लागतो.
(१९६८- साली - साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त - ( महाभारतावरील व्यक्तिरेखा)