No products
Place Order
या ग्रंथामध्ये लोकरंगभूमीवरील प्रयोगसिद्ध लोककला, आणि त्या लोककलांचा तमाशावर पडलेला प्रभाव; त्या प्रभावातून पूर्णत्वास गेलेला रांगडा खेळ म्हणजेच तमाशा याची मांडणी या पुस्तकात केली आहे.