शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना आपल्या विचारांचे आणि कार्याचे लक्ष्य काय असावे? असा विचार करताना जाणवते की वंचित, शोषित आणि सर्वार्थाने पीडित असलेल्या घटकांचा विकास करणे हेच लक्ष्य असायला हवे.
या पुस्तकात तुम्ही कुठलंही प्रकरण उघडा, कुठलंही पान उघडून वाचायला लागा. तुम्हाला गवसेल अभासू, सजग, सावध आणि तरीही भावनिक श्रीमंती असलेला अक्षर सूर!