No products
Place Order
कोणतीही वाङ्मयीन कलाकृती जीवनाविषयी काहीतरी सांगत असते अथवा जीवनविषयक जाणीव प्रकट करीत असते. त्याला विनोदी कलाकृतीही अपवाद नसते; पण इतर वाङ्मयप्रकारांपेक्षा विनोदी वाङ्मय वेगळं असतं.