हे पुस्तक तुम्हाला अभ्यासात यश मिळविण्यासाठीच्या 251 सुलभ पद्धती आणि युक्त्या सुचवितं आणि तेही कोणत्याही ताण-तणावाशिवाय...
`Ask Why ? Think… Why Not' या गाजलेल्या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद.
सुसान जेफर लिखित गाजलेल्या पुस्तकाचा अनिल खडके यांनी केलेला मराठी अनुवाद.