साहित्यातील स्त्रीवादी विचारवैविध्य नियतकालिके, काव्य, कादंबरी by Kiran Agatrao Jagdale
स्त्रीवादी साहित्याची संकल्पना, स्वरुप, भूमिका आणि मराठी स्त्रीवादी साहित्य, १ स्त्रीवादी साहित्याची संकल्पना, स्वरुप आणि भूमिका २ मराठी स्त्रीवादी साहित्य
"स्त्रीवादी साहित्यामध्ये स्त्रियांनी व्यक्त केलेल्या विचारातील स्त्रीदास्यत्व, प्रस्थापितांना उलथून टाकण्याचा क्रांतिकारकपणा, समताशिष्ठितता, अव्हेरले गेलेले स्त्रीजावन, पुरुषी वृत्तीतील दुटप्पीपणा, त्याचप्रमाणे समाजकारण, धर्मकारण, अर्थकारण, राजकारण यामधील स्त्रीची गळचेपी करणार्या प्रवृत्ती या गोष्टी टिपलेल्या आहेत.