‘इस्त्रो’ मी अनुभवलेल एक अभुत्पुर्व स्वप्न । स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून या संस्थेसाठी आपलं तन-मन-धन अर्पिणार्या एका वरिष्ठ शास्त्रज्ञाने सांगितलेली ही ‘मेड इन इंडीया’ कहाणी... इस्त्रो: झेप नव्या क्षितिजाकडे ! Marathi Book - Istro Zep Navya Kshitijakade । Marathi Translation of Original English Book ISRO A Personal History by R Aravmudan and Gita...