List of products by authors: Avinash Darp


Showing 1 - 2 of 2 items
  • Quick view
    Rs.179 Rs.199 -10%OFF In Stock

    अनेक प्राध्यापक लोक अखेरचं व्याख्यान या मालिकेत भाषणं देतात. हया मालिकेत व्याख्यान देणा-या प्राध्यापकानं दिन ढळायला आलेला आहे. आपल्या आयुष्याची संध्याकाळ आली आहे असे समजायचं आणि मग निवांतपणे मनाच्या पटलावर आपल्या आयुष्याचा ताळेबंद मांडून आपल्याला कोणत्या गोष्टी अधिक भावल्या हे पैलतीरी जाण्यापूर्वी समोर बसलेल्या श्रोत्यांना सांगुन टाकायचं..

    Rs.179 Rs.199 10% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.108 Rs.180 -40%OFF In Stock

    ११ सप्टेंबर २००१ -प्रकाशाला लागले ग्रहण! न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जुळ्या भावंडांप्रमाणे असलेल्या टॉवर्सवर दोन विमानांनी धडक दिली आणि केवळ त्या देशावरच नव्हे तर सार्‍या जगावर भीतीचं सावट पसरलं... मानवतेवर प्रेम करणार्‍यांची मनं होरपळून निघाली. कारमेन बिन लादेननं जिनिव्हात ही भयंकर बातमी ऐकली आणि ती सुन्न झाली.

    Rs.108 Rs.180 40% OFF
    Reduced price!
Showing 1 - 2 of 2 items