No products
Place Order
माझे सन्मित्र, ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, प्रख्यात प्राणी वैद्य आणि अंतर्बाह्य समर्थचरणरत डॉ. विजय लाड यांच्या आकारदृष्ट्या लहान पण आशयदृष्ट्या महान ‘दासबोध चिंतनसार’ या ग्रंथाचे मी मनापासून स्वागत करतो.