धर्मराज निमसरकर ह्या सातत्याने कथा लिहिणार्या कथाकाराने लेखनाच्या केंद्रस्थानी श्रमसंस्कृतीला अधिक महत्त्व दिलेले आहे.
कथा मागे पडली, पुढे गेली की थांबली; याचा गंभीरपणे विचार करण्याची आज तरी गरज नाही. कथा काल होती, आज आहे आणि उद्याही ती राहणारा आहे.