List of products by authors: Prashant Talnikar


Showing 1 - 11 of 11 items
 • Quick view
  Rs.176 Rs.220 -20%OFF In Stock

  आपलं खरं मूल्य आणि क्षमता खूप उच्च आहेत, हे जाणून असणाऱ्या आणि ती पातळी गाठण्यासाठी प्रेरणा शोधत असलेल्या स्त्रियांसाठी हे पुस्तक म्हणजे एक मंगल स्तोत्र ठरेल.

  Rs.176 Rs.220 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  अनेक गूढ अनुभवांतून पाउलो कोएलो आपल्याला एका अनोख्या आणि अत्यंत विलोभनीय जगांच दर्शन घडवतात. आपले विचारविश्र्व आणि भावविश्र्व समृध्द करणारी कलाकृती.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.224 Rs.280 -20%OFF In Stock

  कार्यतत्परतेची गुरुकिल्ली

  Rs.224 Rs.280 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.176 Rs.220 -20%OFF In Stock

  नऊ प्रकरणांत विभागललेल्या या पुस्तकात जे.आर.डी. टाटांनी सुमारे पन्नास वर्षाहून अधिक काळात त्यांच्या कंपन्यांच्या भागधारकांसमोर दिलेली अध्यक्षिय निवेदने आणि भाषणे यांतील काही उतार्यांचे संकलन आहे

  Rs.176 Rs.220 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.720 Rs.800 -10%OFF In Stock

  ’राजतरंगिणी’ म्हणजे राजांची नदी. राजवंशांचा प्रवाह.काश्मीरच्या भूमीवर आदिकाळापासून जे राजे होऊन गेले,त्यांच्या राजवटींचा हा काव्यमय इतिहास आहे. कल्हण कवीने बाराव्या शतकात रचलेला हा ग्रंथ म्हणजे भारतात आजपर्यंत उपलब्ध झालेला इतिहास म्हणावा अशा योग्यतेचा एकमेव प्राचीन ग्रंथ आहे.

  Rs.720 Rs.800 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  लेखकाने या पुस्तकामध्ये शीख धर्म, त्याचा संक्षीप्त इतिहास सादर केला आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.232 Rs.290 -20%OFF In Stock

  सर्वसाधारणपणे समजलं जातं, तितकं काही श्रीमंत होणं कठीण नाही. वॉल्ट डिस्नेपेक्षा तर आपली परिस्थिती निश्चितच वाईट नसेल. ते इतके गरीब होते की, ते फाटकेच बूट घालायचे, कारण ते बूट शिवायलादेखील त्यांच्याजवळ पैसे नव्हते. धीरूभाई अंबानींपेक्षा आपली परिस्थिती नक्कीच चांगली असेल.

  Rs.232 Rs.290 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.200 Rs.250 -20%OFF In Stock

  The Hungry Spirit या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद. हे एक प्रेरणादायी पुस्तक आहे. या पुस्तकात लेखकाच्या व्यक्तिगत विचारांची तीव्रता तर जाणवतेच, पण काही वेळा ते आपल्याही विचारांना चालना देतं

  Rs.200 Rs.250 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.160 Rs.200 -20%OFF In Stock

  द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग हे पुस्तक वाचून जगभरातल्या लक्षावधी लोकांनी आपल्या जीवनात सुधारणा घडवून आणलेली आहे.

  Rs.160 Rs.200 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.90 -20%OFF In Stock

  सुंदर, तरुण आणि शांत राहण्यासाठी सुडौल, प्रमाणबद्ध आणि शिडशिडीत शरीर, नितळ आणि टवटवीत त्वचा, तेजस्वी, पाणीदार डोळे, सशक्त केस आणि सगळयात महत्त्वाचं म्हणजे मन:शांती या गोष्टी आवश्यक असतात.

  Rs.72 Rs.90 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.64 Rs.80 -20%OFF In Stock

  या पुस्तकामध्ये- बाल्यावस्था पौगंडावस्था प्रौढावस्था वृद्धावस्था गर्भारपण या सर्व अवस्थांमध्ये करण्यायोग्य आसनं, प्राणायाम, ध्यानधारणा आणि योगनिद्रा दिलेल्या आहेत.

  Rs.64 Rs.80 20% OFF
  Reduced price!
Showing 1 - 11 of 11 items