जोनराजकृत राजतरंगिणी म्हणजे काश्मीरच्या राजांची गाथा, पंडित कल्हण यांच्या राजतरंगिणीचा पुढचा टप्पा, काश्मीरच्या इतिहासाकडे पाहताना इतिहासातील अभिमानस्पद घटनांचे अनुकरण करताना चुकांची पुनरावृत्ती टाळायला हवी अशी त्यासाठी चौदाव्या शतकात रिंचेनाचे इस्लाम धर्म का स्वीकारला आणि काश्मीरमध्ये इस्लामला राजाश्रम का मिळाला?