श्रमसाधना, नैतिकता, माणुसकी, सचोटी, संयम, श्रद्धा, चिकाटी यांचे संस्कार देत, कल्पनांचे दारिद्रय हाटवून मोठी स्वप्न कुटुंबाला पाहायला शिकवणार्या, अगदी शून्यातून एच.यु.गुगळे ही उद्योग व्यवसायातील राजमुद्रा साकारणार्या श्रीमती सदाबाई हरकचंद गुगळे यांची प्रेरक आत्मकथा..