No products
Place Order
`विशेषत: विद्यार्थी व तरुणाईने आपले भविष्य सुनिश्चित करण्यासाठी हे पुस्तक वाचणे अत्यावश्यक आहे.
‘ब्रेनड्रेन’ऐवजी ‘ब्रेनगेन’ सुरू झाला आहे. अनेक अनिवासी भारतीय भारतात परतू लागले आहेत. त्यात मराठी माणसे आलीच.