गिर्यारोहनात सतत कार्यरत असलेल्या या शिलेदाराणे स्वत: घाटवाटां बाबतच अनुभव घेऊन व त्या बाबतच्या बारीक सारीक नोंदी लिहून सुशिल दुशाणे यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
हा ग्रंथ सामान्यातील सामान्य वाचकांना त्या किल्ल्यांवर जाण्यासाठी प्रवृत्त करणार आहे. आणि त्या किल्ल्यांवर जाण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. निश्चित खात्री आहे की गडप्रेमी, दुर्गप्रेमी व इतिहास प्रेमी या ग्रंथाचे स्वागतच करतील.
या पुस्तकात १५-२० घाटांचा खडतर प्रवास, ट्रेकप्रमाणे किल्लेप्रेमींना परिसरातील किल्ले, डोंगर यांचीही वाट त्यांनी सोप्या भाषेत दाखवली आहे.