No products
Place Order
माझ्या आयुष्याची शर्यत हे आत्मकथन वाचकांना खिळवून ठेवतं, दारिद्र्यानं पिचलेल्या एका निर्वासिताचा जीवनप्रवास वाचकांना अशा टप्प्यावर घेऊन जातो तिथे आपल्याला मिल्खा सिंग भारतीय क्रीडाक्षेत्रातील सर्वोच्च पदावर विराजमान झालेले दिसतात.